Shri Dasram Maharaj Kelkar

भ.स.श्री. प्रभाकर महाराज

भ.स.श्री. प्रभाकर महाराज

श्री. प्रभाकर महाराज हे श्री. भाऊसाहेब महाराजांचे शिष्य होत. श्री. भाऊसाहेब महाराजांचा अनुग्रह प्राप्त झाल्यावर सत्यज्ञानाने त्याना समाधान प्राप्त झाले. श्रीप्रभाकर महाराजांचे मंदीर सोलापुर येथे असून त्यांचे नुसत्या दर्शनाने साधकाना समाधान प्राप्त होते.सांगली येथे डॉ जगदाळे यांचे घरी प्रतिवर्षी श्री. प्रभाकर महाराजांचे उत्सवात श्री. दासराम महाराजांचे कीर्तन असे. साहजिकच कीर्तन श्रवणाबरोबर आम्हाला श्री प्रभाकर महाराजांचे दर्शन घडत असे.