Shri Dasram Maharaj Kelkar

श्रीदेव सोमेश्वर

श्रीदेव सोमेश्वर

सकळ सिद्धांचे गुरु, सिद्धांचे सिद्ध, ज्ञान-वैराग्ये प्रसिद्ध सामर्थ्यसिंधु कैलसिचे राणे भगवान शंकरानी हा साधन संप्रदायसुरु केला.कोल्लिपाकी येथील शिव स्वरुप भगवान सोमेश्वरांचे पिंडीतुन भगवान रेवणसिद्ध प्रगट झाले.या सिद्ध परंपरेचे मुळ सोमेश्वर हेच आम्हा केळकरांचे कुलदैवत आहे. या सोमेश्वरांचे मुख्य देवालय रत्नागिरीपासुन 13 की.मी.अंतरावर पोमेंडी या गावाजवळ सोमेश्वर गावी आहे.